Translate to :  

वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) नागपूर

वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) नागपूर

Broad-bed and Furrow Technology

Introduction
                            बि बी एफ म्हणजे रूंद वरंबा व सरी या यंत्राच्या साहाय्याने प्रत्येक बियाणे लागवड केली जाते जसे खरीप हंगामात सोयाबीन तूर मूग उडीद ज्वारी मका व रब्बी हंगामात हरभरा ज्वारी बाजरी मका गहू व इतर पिकांमध्ये भुईमूग जवस  करडई सूर्यफूल धनिया सोपं ओवा अशाप्रकारे सर्व पिक हे बेडवर घेतले जाते सोबत खतांच्या मात्रेत सुध्दा बचत होते एका एकरात 22किलो लागते 8किलो बियाण्याची बचत होते पिक तान सहन करतात व ज्यास्त पाऊस झाला तर बाहेर निघून जातो  समान अंतरावर बियाणे लागवड केल्यामुळे पिकचांगले येते व उत्पन्न वाढविण्यासाठी मदत होते माती अडवल्या जाते पाणी अडविले जाते आणि खर्च कमी लागते आणि उत्पन्नात वाढ होत किडिचा प्रादुर्भाव कमी होतो अंतर्गत मशागत करण्यासाठी खुप छान आहे  रब्बी हंगामात हरभरा पिकाला पाणी देण्याची साठी  तुषार सिंचन संच बदलण्यासाठी खुप सोपे जाते किटकनाशके तननाशक फवारणी करण्यासाठी सरींचा वापर केला जातो त्यामुळे जिवित हानि टळते म्हणून बि बी एफ शेतकरी आणि शेतिसाठी वरदान ठरले आहे                        
card-grid-image
श्री. दिलीप उर्फ रामदास नारायणराव फुके

संचालक, राज्य बियाणे उत्पादन संघ , महाराष्ट्र राज्य