Translate to :  

वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) नागपूर

वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) नागपूर

प्रशिक्षण कक्ष

प्रशिक्षण कक्ष

प्रत्येकी ४० आसनी क्षमता असलेले ४ प्रशिक्षण कक्ष .प्रत्येक प्रशिक्षण कक्षासोबतच ६ ते ८ आसनी तीन गट चर्चा कक्ष आहेत, व ६० आसनी क्षमतेचा एक प्रशिक्षित कक्ष असे एकूण ५ प्रशिक्षित कक्ष आहे. सर्व कक्ष ब्रॉड बँड इंटरनेट सुविधा, LED पॅनेल, ध्वनी प्रणाली वातानुकुलीत आणि आवश्यक फर्निचरसह सुसज्ज आहेत.


Book Infra For Hall No :
1 2 3 4 5