Translate to :  

वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) नागपूर

वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) नागपूर

प्रशासकीय प्रशिक्षण भवन

ही संस्था शहराच्या मध्यवर्ती भागात एकूण 3 हेक्टर क्षेत्रात प्रस्थापित आहे. प्रशिक्षणाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सोयी सुविधेने परीपूर्ण आहे.

प्रशिक्षण भवन- मा. महासंचालक यांचे दालन व वरिष्ठ अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यालय.